भारतीय स्त्रीच्या साधेपणातील सौंदर्य, तिच्या शांत स्वभावातील आत्मविश्वास आणि दैनंदिन जीवनातील नैसर्गिक मोहकता यांपासून या चित्राची प्रेरणा घेतली आहे.
वॉटरकलरच्या मृदू रंगछटा आणि सूक्ष्म रेखांकनाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील भाव आणि व्यक्तिमत्त्व जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
शांतता, सोज्वळपणा आणि भारतीय स्त्रीत्वाचा सहज सुंदर अनुभव.