हिरवाईने नटलेल्या या परिसरात हे उभे असलेले वाळलेले वृक्ष काळाच्या प्रवासाचे बदलत्या ऋतूंचे आणि निसर्गाच्या चिरंतन बदलाचे मुक साक्षीदार आहेत. जीवन आणि क्षय यांचा सुंदर संवाद या चित्रातून व्यक्त होतो.
For direct communication with artists, please log in or register. Alternatively, send a general enquiry to our team below.